इंटरहर्ट स्टडी काय म्हणते ?
इंटरहर्ट स्टडीत ३० हजार रुग्णांचे विश्लेषण करण्यात आले आणि हे आढळले की अर्धांगवायू हा संबंधित जोखमीच्या कारणांना नियंत्रित करून रोखला जाऊ शकतो. हे परिवर्तनीय आणि अपरिवर्तनीय जोखमीचे कारण आहेत. जर आम्ही परिवर्तनीय जोखमीच्या कारणांवर लक्ष दिल्यास निश्चितच समाजात अर्धागवायूचे रुग्ण कमी केले जाऊ शकतात.
परिवर्तनीय जोखमीची कारणे काय आहेत ?
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल, आट्रियल फिब्रिलेशन, स्ट्रक्चरल हृदयरोग, कॅरोटिड आरट्री स्टेनोसिस, आहार, व्यायाम, धूम्रपान आणि दारूचे सेवन ही कारणे असून, यावर विशेष लक्ष द्यावयास हवे.
उच्च रक्तदाबाची भूमिका काय आहे?
९० टक्के अर्धागवायूत उच्च सीला ६.५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे रक्तदाब जोखमीचे कारण ठरते. रक्तदाब नियंत्रणात ठेवून अर्धागवायूचे ४० टक्के प्रकरणे रोखता येऊ शकतात. १४०/९० पेक्षा कमी रक्तदाबाची शिफारस केली जाते. जीवनशैलीत बदल म्हणजे मिठाचे कमी सेवन करणे, वजन कमी करणे आणि नियमित व्यायामामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो.
मधुमेहापासून काय धोका आहे?
१० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या मधुमेह रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा धोका तीन पटीने वाढतो. रक्तदाब कोलेस्टेरॉलच्या आणि योग्य नियंत्रणासोबत आपल्या एचबीएवन मेटफोर्मिन, एम्पाग्लिफ्लोजिन, आहे. लिराग्लूटाइड, पियोग्लिटाझोन उपचाराच्या औषधांनी कॅरोटिड आरट्रीचे एथेरोस्क्लेरोसिसला कमी यासारख्या मधुमेहावरील केले जाऊ शकते.
कोलेस्टेरॉलमुळे काय नुकसान होते?
एलडीएल कोलेस्टेरॉल कधीही १३० मिलीग्रॅमपेक्षा वर नसायला हवे. अर्धागवायूच्या उच्च जोखमीच्या व्यक्तींना एलडीएल मिलिग्रॅमपेक्षा कमी ठेवायला हवे, धूम्रपानामुळे काय होते? ७० धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अर्धांगवायूचा धोका चार पटीने वाढतो. धूम्रपान बंद केल्यानंतर अतिरिक्त जोखीम कमी होण्यात २ ते ४ वर्षे लागतात. झोपेसंबंधी आजारांमुळे काय होते? सात तासांची शांत झोप आवश्यक आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीवरून समजले की काही प्रकरणात व्यवस्थित तपासणी आणि उपचाराची सूचना करण्यात येते.
आर्टियल फिब्रिलेशनमुळे काय होते ?
यामुळे हृदयाची गती अनियमित होते. हे ६ पेकी एका अधांगवायूसाठी जबाबदार आहे. जर उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगसारख्या संबंधित जोखमीच्या कारणांना सामील केल्यास आर्टियल फिब्रिलेशनमुळे अर्धांगवायूचा धोका दरवर्षी १७ टक्के वाढतो.
एस्पिरिन आणि व्हिटॅमिनमुळे लाभ होतो काय?
दुसऱ्या अर्धागवायूला रोखण्यासाठी आयुष्यभर एस्पिरिन घेणे गरजेचे आहे. होमोसिस्टीनचा उच्च स्तर अर्धांगवायूसाठी कारण ठरते आणि ही जोखीम कमी करण्यासाठी व्हिटॅमिन बी आवश्यक आहे.